Friday, December 28, 2012

शाम

एक सुनी ठंडी शाम को
निकला उन पुरानी  पगडंडियों पर
कुछ हसीन पलों को दोबारा जीने
और कुछ जिन्दा पलों को दफनाने!!!

एक खुले मैदान से गुजरते हुए देखा
जिंदगी बेफिक्र होकर खेल रही थी
किसी चीज़ की परवा किये बिना
जीने का लुफ्त उठा रही थी!!!

लौट रहे थे सभी यहाँ
में न जाने कहाँ चला जा रहा था
मंजिल का कोई ठिकाना नहीं
सफ़र में ही मंजिल तलाश रहा था!!!!

सूरज क्षितिज के छोर से झांक रहा था
दिन की कुछ आखरी किरनो को फैला रहा था
भटके हुए पंछियों को शायद
उनके घर का रास्ता दिखा रहा था!!!

कुछ हासील कर, कुछ खो कर लौट रहे थे
कुछ हार तो कुछ जीत कर!!!!
चेहेक कर अपनी कहानी सुना रहे थे
घोसले को ही अपनी मंजिल बता रहे थे

सोचा मेरा भी एक ऐसा घोसला हो
मेरा शोर भी जिनके लिए संगीत हो
हार-जीत के मायनो से परे
जहाँ सिर्फ मेरे लौटने का जश्न हो!!!

सूरज अपनी रौशनी, चाँद सितारों को दे गया
अँधेरे में भी अपनी एक किरन छोड़ गया
मेरे अंधेरों के ऐसे ही उजाले का मगर
मै तो सूरज धुंडने निकला था!!!!
मै तो सूरज धुंडने निकला था!!!!

Saturday, August 18, 2012

स्वतंत्रता दिन

स्वतंत्रता दिन का सुरज उदय हुआ...
1947 की दास्ताँ बयां करने...
चाँद-सितारों से जानकर, उस रात की कहानी..
उसे "उस" सुबह देर हुई थी ......आते आते!!!!

सुनाने है उसे उन देश प्रेमियों के किस्से...
बताने है उसको उन लोगों ने देखे सपने....
बाटना चाहता है उनके दिलों के अरमान!!!.
वोही तो है जिसने देखा था सारा!!!

तिलक, गाँधी, भगत सिंग को देखा था यहाँ!!!
अपनी रौशनी में ढूंड रहा है उनको यहाँ....
रौशनी तेज़ किया तो मिले उसे सभी..
पुस्तकों में छुपे थे सारे.... डरे, सहमे हुए!!!

सूरज ने बताया उनकी जरुरत है बाहर!!
मेरे होते हुए भी अँधेरा है गहरा!!!!
सत्य को यहाँ असत्य प्रमाणित कर रहा है....
हिंसा हर समस्या का समाधान बन रही है!!!!!

देखो!!! शिवाजी के भेस में अफज़ल खान घूम रहे है..
झाँसी की रानी देखो.. अपनों से ही लढ़ रही है!!!
सीधांतो की लाश, दीवारों पे टंगी मिलती है...
नेताओं के "आदर्श" ही बदल गए है!!!

सूरज हँसके बोला तुम्हारी कहानी सुनाने चला था
जिनकी कहानी अपनों ने ही ख़तम कर दी!!!
मस्रुफ है लोग अपनी जिंदगी सवारने में..
देश को आजाद किया है .....अपनी ही जिंदगी से!!!!

Thursday, August 9, 2012

बहार!!....


अभी तो न जा... ए बहार!!!!
अभी तो न जा...

अभी अभी  तो आयी हो ...
मेरे जिंदगी के चमन पे छाई हो!!!
हमेशा जाने की जिद्द ही क्यों करती हो.
कभी फुर्सत में मेरे भी चमन को मेहेकाओ ...

अभी तो न जा... ए बहार!!!! 
अभी तो न जा...

उमंगों की कलीयाँ खिली भी नहीं....
सपनो के फूल अभी मेहेके भी नहीं  ......
चमन तो मेरा पूरा सजा-सवरा भी नहीं   ..
हवाओं  में खुसबू अभी फैली भी नहीं ..

अभी तो न जा... ए बहार!!!! 
अभी तो न जा...

जिंदगी को मेरे सवरने तो दो....
ये एक पल थोडा मुस्कुराने तो दो..
पतझड़  के निशान मिटने तो दो..
तेरे होने के एहसास में थोडा जीने तो दो..

अभी तो न जा... ए बहार!!!! 
अभी तो न जा...

खिलने के उम्मीद में तो जीता हूँ..
तेरी ही राह हमेशा  तकता हूँ..
ऐसा न हो, अगली बार ठेहेरने का इरादा हो!!!!
और चमन ही बाकी ना रहा हो...........................

ऐसे तो न जा... ए बहार!!!!
ऐसे तो न जा!!!! 

Sunday, July 15, 2012

पाऊस

पाऊस तुझ्या आठवणींच्या सरी घेउनी आला..
नयनांचे डोह मात्र पाण्याने भरून गेला..

 पावसाच्या स्पर्शाने धरा शहारून गेली...
  तू नसल्याची जाणीव मजला करून गेली...

 पावसाने हवेत असा छान गारवा पसरवला..
 तुझ्या उबार्या विना तो ही बोचरा वाटला...

 तुझ्या ओला स्पर्श मला भिजवून जात असे...
 पावसात भिजताना ही आता कोरडे वाटत असे...

Monday, May 28, 2012

वोह!!!!

वोह बड़ी मासूमियत से पूछ बैठे
की हम उनसे इतना प्यार क्यू करते है........

जिसे  देख, थकान को भी स्फूर्ति आती है...
जिसकी नज़रों में जिंदगी मेह्फूज नजर आती है....
जिसके हाथ थामते ही सफ़र खुशनुमा होता है...
जिसकी हसी में मेरी ही ख़ुशी झलकती है...
जिसकी बातों में सिवाय प्यार और कुछ होता ही नहीं है...
जिसके आंखो से दर्द हमेशा दुसरे का बेहता है...
जिसके प्यार के स्पर्श से जिंदगियां सवर जाती है...
जिसे ख़ूबसूरती अपनी परिभाषा मानती है......
जिसे फुल भी अपनी मासुमियात चुराते है......

इसलिए उनसे इतना प्यार करते है ...
इसलिए उनसे इतना प्यार करते है

Wednesday, April 25, 2012

संधीप्रकाशात

संधीप्रकाशात....   जिंदगी मेरी अब खर्च हुई सारी...आया है वो पल...... हिसाबों का!!!!जब भी देखी अब अक्स में कोई छायातेरा ही प्रतिबिम्ब ... प्यारा प्यारा!!!  सुखी जीवन में मेरी जिंदगी कैद जैसे..मौत ही खोले अब.... द्वार इसके!!!  सिंदुरी ये साँझ ढलते ढलते..... पलके मेरी बंद हो.... धीरे धीरे!!!करीब रहना, खुबसूरत ख्वाब के जैसे...  चैन से बंद होगी तब ये मेरी सासे.....   तुमसे महेकती है बाहारें तेरे आंगन में...उसी आँगन की खिली तुलसी, हो मेरे मृत-मुख में...  तुमने खीचा हुआ मुझे पिलाना पानी.पवित्र दूसरा जल दुनिया में नहीं...  सूखे होठों तब रखना, तेरे बिदाई के फूल… मदहोश उस स्पर्श से अंतिम बार.…. रुखसत लू दुनीया के उस पार!!!!!
 Original Poem By: B.B BorkarMusic and Singer : Salil Kulkarni
Link for the original Marathi lyrics:
http://www.marathimovieworld.com/lyrics/lyrics_sandhiprakashat_sandhiprakashat.php
    

Thursday, February 23, 2012

तसवीर


जिंदगी की तसवीर तुम्हारे रंग से रंगना चाहता था...
तकदीर ने चंद तसवीरों के अलावा कुछ और न दिया...

जिन आँखों में अपनी तसवीर देखते थे...
आज तसवीर में वोही आँखे ढूंढ़ते है....

जिन बातों में अपना ही जीकर होता था....
आज तसवीर की ख़ामोशी में वोही सुनाई देता है...

जिन हाथों में उसके हाथ थामकर जिंदगी बेखौफ बीतने वाली थी...
आज वोही तसवीर सँभालने में जिंदगी बीता रहे है....

जीन मुस्कुराहटों की गूंज मुझे ख़ुशी से भिगो देती थी..
आज तसवीर में उसकी ख़ामोशी आंसुओं से भीगा देती है....

तुम्हारे बालों को सहलाते थे, तो हवा भी हमसे जलती थी...
आज तुम्हारी तसवीर उडा कर हमारा ही मजाक उड़ाती है...

तुम गले लगाते ही सारे गम भूल जाया करते थे...
गम आज भी कम नहीं है जिंदगी में.............
मगर गले लगाने को सिवाय तसवीर और कुछ नहीं है....

Friday, February 3, 2012

एक रात्र!!!!

तिची खूप आठवण येते आहे. आज येवढ बेचैन का वाटत आहे, This is not done!!! ती नसणारच आहे आपल्या बरोबर, मन मानत का नाही तरीही..... Shyaa!! काय त्रास आहे!!!.......आज एवढी का आठवण येते आहे.. जाऊ दे ना!!!!..... एक phone करूया..आज आहे शनिवार!!!!!...... ती काही phone उचलणार नाही, कामात व्यस्थ असेल. तिने उचलला नाही तर सुंठी वाचून खोकला गेला. या उनाड, हट्टी, मनाला समझावू की, आता तरी शांत हो!!!! तिने नाही उचल्ला, आपण केला होता!!!!
husshhhh!!!!!!!! तिने अपेक्षे प्रमाणे उचल्ला नाहीच !!! ती परत call back तर करणार नाहीच!!! so प्रश्न सुटला... या ही वेळेस ही phone च्या ring प्रमाणे तिच्या पर्यंत आपली तळ-मळ ही पहुचलीच नाही!!!!! ........यातच आनंद आहे...............................
माझं लक्ष वेधलं असताना....पटकन phone वाजला... बघतो तर.... ती call back करत होती... तिच्या number ला तिचा एकेमेवं हसरा फोटो लावला आहे.... तिचा फोने आला की अस वाटतं, जणू तीच हसून हाक मारते आहे!!!!!!...........

मन खुश झालं.... तिला कळली का आपली तळ-मळ...पहुचली का तिच्या पर्यंत.... telepathy वगेरे काही तरी असत का खरच.....असे विचार चालू असताना फोन उचल्ला!!!! फोने वर बोलणं झालं...तिने तर मोठं  surprise दिलं.... ती माझ्या नव्या घरी यायचा plan करत होती........ मी उडालोच!!!!!......
असाच एकदा college मध्ये ती घरचे तिला सोडून सारखे बाहेर गावी जातात म्हणून चिडली होती…… तिचा म्हणणं होतं ती घरी एकटी राहणार आणि घरचे तिला 
दोन मिनटे काय बोलावं कळलंच नाही....फोन झाला आणी मन लगेच स्वप्न रंगवायला लागलं.... ती आली की......... हे करायचं, तिला अस चिडवणार, असं हसवणार...... इकडे जाणार... तिला हे आवडत... ते आवडत.... shit!!!!! ते तर बाजारात आहे!!! वेळ पण नाही आणी!! ..उद्या सकाळी लवकर उठून आणेन!!!! तिच्या साठी Sunday चे सर्व plan cancel केले..... सगळ्यांना आयुष्यातून एका दिवसाची सुट्टी दिली..... माझ्या आयुष्यातला सर्वात important person येत आहे... YESSSSSSSS!!!!!!!  finallyyyyy... तिला उन्मुक्तपणे, जस हवं तसं वावरता, हसता, बोलता, वागता येईल... कोणाचं ही कसलं ही बंधन नाही... तीला किती किती आणि काय काय सांगायचं आहे... बाप रे!!!!! थोड्या वेळ तर मी तिला समोर बसवून..फक्त बघत राहणार.... तिला नीट कित्तेक वर्षात बघीतलं पण नाही.... तिला sofaया var बसवून तिच्या पायाशी kneel down करून...तिला बघत बसणार... कदाचीत बघता बघता डोळ्यात पाणी ही येईल.... येऊ दे!!!!!! कोण आहे नाही तरी आणि तिच्या साठी साठवलं आहे ना.... मागचे एवढे वर्ष!!!!!!
या वेळेस पण मी ठरवलं आहे मी नाही तर ती बोलणार..... मी ऐकणार आहे फक्त!!!!! ...... का बोलायचं मी... ती आता कुठे तर बोलायला लागली आहे.... बोलेल तीच!!!!!!...
थोडा....थोडा!!! , नाही चांगलाच उशीर झाला  आहे त्याला... पण तरी काय झालं.... तिच्या डोळ्यातील भावच इतके सुखावणारे आहेत की... ते तसेच असतील त्या डोळ्यात तर........... अक्खा जन्म निघून जाईल पटकन.... पुढचा असतो का.... असला तर बर होईल... त्या डोळ्यात एकदा मला एकदा टिपूर असं चांदणं बघायचं आहे!!!!! बस एकदाच!!!!!
या सर्व विचारात तिच्या साठी दिवस राखून ठेवण्यात मी यशस्वी झालो आहे, हे तिला सांगायचं राहून गेलं... लगेच फोने घेतला...तिला SMS केला!!..."UR Welcome.. u can come am available".
mobile pocket मध्ये घातला आणि जेवायला बाहेर पडलो.... लक्ष जेवणाकडे कसलं जातंय..सारखा त्या mobile कडे....मी येते आहे हा SMS चा reply येतो कधी आणी मी वाचतो कधी...... जेवण झालं... बाहेर फिरून आलो.. ही reply का नाही करत... १०.३० वाजले...११ वाजले... ११.३० वाजले... reply वाचल्या शिवाय झोप पण येईना......काय झालं असेल .....कोणी तिला काही बोललं नसेल ना......... १२ वाजले!!! आता reply नाही येणार.... म्हणजे ती नाही येणार का उद्या!!!!! विचारानेच उरली-सुरलेली झोप उडाली... उठून gallery मध्ये आलो......... मन माझं मलाच समझावायला निघालं.. अरे उशीर झाला ना, म्हणून नसेल जमलं SMS करायला...सकाळी फोन करेल बघ... "मी निघाले!!! येते आहे... पोहचते दोन तासात!! " अस सांगेल आणि तुझीच घाई होईल... पण reply नाही आला...म्हणजे बहुदा येणं रद्द झालं असावं... कारण काहीच कळवलं नाही तिने!!!!........ confirmation चा call करणार होती असं ठरल होत..... पण........................
मन या वेळेस मात्र गप्पंच राहिलं... काहीच बोललं नाही... बघता बघता अश्रूंचा बांध फुटला............... बिछान्या वर येऊन पडलो........शून्यात बघत विचार करायला लागलो!!!!!!!!!
देवा कडे वर बघीतलं...... त्याला सरळ जाबच विचारला!!!! .........."का अशी स्वप्न रंगवायला लावतो मनाला.... तू सर्वांच्या मनात असतोस म्हणे...मग तुला तर माहित होत ना!!!.... ती येणार नाही म्हणून...मग मन स्वप्न रंगवत होत तेव्हा का नाही थांबवलस त्याला............"
देव पण बहुदा माझा खेळ बघत होता... तो खाली आला..मला म्हणाला "काय झालं!! मी काय केलं" 
मी त्याला म्हंटल, " मी कधी खूप काही मागीतलं का, असे तीच्या बरोबरचे क्षण का हिरावून घेतोस माझ्या कडून..... हिरावून घेतोस तर घेतोस, पहिले त्याची स्वप्न जागवतोस!!!!!!....प्रत्येक वेळेस आयुष्यातील ही कहाणी जशी अर्धवट राहिली तशीच माझी भेट ही अर्धवट आणून संपवतोस ....... ती नसल्या ची जाणीव उफाळून परत परत जाणवून देतोस....." 
देव हसला, मला म्हणाला " अरे सोड तिला, जाऊ दे तिला.......तूला काय हवं ते माग दुसर, मी देतो.." 
मी म्हणालो "अरे!!! जे मागतो आहे ते देना!!............." 
"आमच्या आयुष्यातले...आमच्या साठी आम्हा दोघांना दोन क्षण हवे आहेत रे....... का माझं सर्वस्व दुसर्यालाच देऊ केलं आहेस..." 
देव काही केल्या मानेना.........मी रडकुंडीला येऊन अगदी भीक मागत होतो...त्याने ते क्षण भीक म्हणून दिले तरी मला चालणार होते.......... पण तो अडून होता............... त्याच्या मतावर ठाम होता !!!!!!!!!!!
मी शेवटी त्याला म्हंटल... " हे बघ.... तुला काय हवं ते सांग...अच्छा!!! अस करूया...माझ्या पुढच्या आयुष्यातील काही ही.....कुठले ही....कसले ही सुखं असतील ना त्यांच्या बदल्यात मला हे क्षण दे तिच्या बरोबर!!!!!" 
"माझ्या सुखांचा बदल्यात दे मला म्हणजे माझा हिशोब तुझ्या लेखी बरोबर होईल..... " .......देव हसायला लागला....मला म्हणे झोप आता......आणि मला ही झोपू दे..... मी आपला " देवा थांब!! देवा थांब!!!....अरे सगळी सुखं घे बस ......सर्व सुखांच्या बदल्यात ते क्षण दे....अरे तीच आहे माझ्या कडे पणाला लावायला...." देव मागे ना बघता निघून गेला.... मी देवा देवा देवाआआ!!! करत खडबडून जागा झालो....... बघीतलं तर सकाळ झाली होती..... बाजूला mobile होता.....त्याच्यात वेळ बघायला म्हणून On केला तर तिचा SMS आला होता.. "No.. am not coming!!" ...... 
मी देवाकडे बघीतलं...... डोळ्यात पाणी दाटलं.... ठरवलं नाही पडू देणार ते..... तिच्या साठी पाणी दाटलं...तिच्या पदरातच पडणार..... देवाला म्हंटल तू खुश होऊ नकोस... माझ्या पुढच्या प्रयत्न साठी तयार राहा!!!! 
नंतर म्हणू नकोस सांगितलं नाही म्हणून....................................

























Monday, January 9, 2012

तूच अशी....

तुझ्या हसण्याने हास्याला ही आनंद होतो...
तुझ्या रडण्याने रडू ला ही रडू येते.....

तुझ्या बोलण्याने शब्द ही बोलके होतात.....
तुझ्या मौनात भावनेला ही शब्द फुटतात .....

तुझ्या चीडण्याने रागा ला ही राग येतो...
तुझ्या वेदनेने  दुख्खाला ही दुख्ख होते ...

तुझ्या होकारने अनर्थात ही अर्थ कळतो....
तुझ्या नकाराने अर्थाचाच अनर्थ होतो.....

तुझ्या सहवासात एकटे पणा हरवून बसतो ...
तुझ्या विरहात गर्दीत ही एकटे पणा जाणवतो....

तुझ्या असण्याने उणीवांना ही पूर्तता जाणवते ....
तुझ्या नसण्याने पूर्तता ही अपुरी राहते....

तुझ्या बरोबर सर्व चूक ही बरोबर वाटतं....
तू नाहीस तर सारा आयुष्याचं चुकल्या सारखा वाटतं....
तू नाहीस तर सारा आयुष्याचं चुकल्या सारखा वाटतं........