तिची खूप आठवण येते आहे. आज येवढ बेचैन का वाटत आहे, This is not done!!! ती नसणारच आहे आपल्या बरोबर, मन मानत का नाही तरीही..... Shyaa!! काय त्रास आहे!!!.......आज एवढी का आठवण येते आहे.. जाऊ दे ना!!!!..... एक phone करूया..आज आहे शनिवार!!!!!...... ती काही phone उचलणार नाही, कामात व्यस्थ असेल. तिने उचलला नाही तर सुंठी वाचून खोकला गेला. या उनाड, हट्टी, मनाला समझावू की, आता तरी शांत हो!!!! तिने नाही उचल्ला, आपण केला होता!!!!
husshhhh!!!!!!!! तिने अपेक्षे प्रमाणे उचल्ला नाहीच !!! ती परत call back तर करणार नाहीच!!! so प्रश्न सुटला... या ही वेळेस ही phone च्या ring प्रमाणे तिच्या पर्यंत आपली तळ-मळ ही पहुचलीच नाही!!!!! ........यातच आनंद आहे...............................माझं लक्ष वेधलं असताना....पटकन phone वाजला... बघतो तर.... ती call back करत होती... तिच्या number ला तिचा एकेमेवं हसरा फोटो लावला आहे.... तिचा फोने आला की अस वाटतं, जणू तीच हसून हाक मारते आहे!!!!!!...........
मन खुश झालं.... तिला कळली का आपली तळ-मळ...पहुचली का तिच्या पर्यंत.... telepathy वगेरे काही तरी असत का खरच.....असे विचार चालू असताना फोन उचल्ला!!!! फोने वर बोलणं झालं...तिने तर मोठं surprise दिलं.... ती माझ्या नव्या घरी यायचा plan करत होती........ मी उडालोच!!!!!......
असाच एकदा college मध्ये ती घरचे तिला सोडून सारखे बाहेर गावी जातात म्हणून चिडली होती…… तिचा म्हणणं होतं ती घरी एकटी राहणार आणि घरचे तिला
दोन मिनटे काय बोलावं कळलंच नाही....फोन झाला आणी मन लगेच स्वप्न रंगवायला लागलं.... ती आली की......... हे करायचं, तिला अस चिडवणार, असं हसवणार...... इकडे जाणार... तिला हे आवडत... ते आवडत.... shit!!!!! ते तर बाजारात आहे!!! वेळ पण नाही आणी!! ..उद्या सकाळी लवकर उठून आणेन!!!! तिच्या साठी Sunday चे सर्व plan cancel केले..... सगळ्यांना आयुष्यातून एका दिवसाची सुट्टी दिली..... माझ्या आयुष्यातला सर्वात important person येत आहे... YESSSSSSSS!!!!!!! finallyyyyy... तिला उन्मुक्तपणे, जस हवं तसं वावरता, हसता, बोलता, वागता येईल... कोणाचं ही कसलं ही बंधन नाही... तीला किती किती आणि काय काय सांगायचं आहे... बाप रे!!!!! थोड्या वेळ तर मी तिला समोर बसवून..फक्त बघत राहणार.... तिला नीट कित्तेक वर्षात बघीतलं पण नाही.... तिला sofaया var बसवून तिच्या पायाशी kneel down करून...तिला बघत बसणार... कदाचीत बघता बघता डोळ्यात पाणी ही येईल.... येऊ दे!!!!!! कोण आहे नाही तरी आणि तिच्या साठी साठवलं आहे ना.... मागचे एवढे वर्ष!!!!!!
या वेळेस पण मी ठरवलं आहे मी नाही तर ती बोलणार..... मी ऐकणार आहे फक्त!!!!! ...... का बोलायचं मी... ती आता कुठे तर बोलायला लागली आहे.... बोलेल तीच!!!!!!... असाच एकदा college मध्ये ती घरचे तिला सोडून सारखे बाहेर गावी जातात म्हणून चिडली होती…… तिचा म्हणणं होतं ती घरी एकटी राहणार आणि घरचे तिला
दोन मिनटे काय बोलावं कळलंच नाही....फोन झाला आणी मन लगेच स्वप्न रंगवायला लागलं.... ती आली की......... हे करायचं, तिला अस चिडवणार, असं हसवणार...... इकडे जाणार... तिला हे आवडत... ते आवडत.... shit!!!!! ते तर बाजारात आहे!!! वेळ पण नाही आणी!! ..उद्या सकाळी लवकर उठून आणेन!!!! तिच्या साठी Sunday चे सर्व plan cancel केले..... सगळ्यांना आयुष्यातून एका दिवसाची सुट्टी दिली..... माझ्या आयुष्यातला सर्वात important person येत आहे... YESSSSSSSS!!!!!!! finallyyyyy... तिला उन्मुक्तपणे, जस हवं तसं वावरता, हसता, बोलता, वागता येईल... कोणाचं ही कसलं ही बंधन नाही... तीला किती किती आणि काय काय सांगायचं आहे... बाप रे!!!!! थोड्या वेळ तर मी तिला समोर बसवून..फक्त बघत राहणार.... तिला नीट कित्तेक वर्षात बघीतलं पण नाही.... तिला sofaया var बसवून तिच्या पायाशी kneel down करून...तिला बघत बसणार... कदाचीत बघता बघता डोळ्यात पाणी ही येईल.... येऊ दे!!!!!! कोण आहे नाही तरी आणि तिच्या साठी साठवलं आहे ना.... मागचे एवढे वर्ष!!!!!!
थोडा....थोडा!!! , नाही चांगलाच उशीर झाला आहे त्याला... पण तरी काय झालं.... तिच्या डोळ्यातील भावच इतके सुखावणारे आहेत की... ते तसेच असतील त्या डोळ्यात तर........... अक्खा जन्म निघून जाईल पटकन.... पुढचा असतो का.... असला तर बर होईल... त्या डोळ्यात एकदा मला एकदा टिपूर असं चांदणं बघायचं आहे!!!!! बस एकदाच!!!!!
या सर्व विचारात तिच्या साठी दिवस राखून ठेवण्यात मी यशस्वी झालो आहे, हे तिला सांगायचं राहून गेलं... लगेच फोने घेतला...तिला SMS केला!!..."UR Welcome.. u can come am available".
mobile pocket मध्ये घातला आणि जेवायला बाहेर पडलो.... लक्ष जेवणाकडे कसलं जातंय..सारखा त्या mobile कडे....मी येते आहे हा SMS चा reply येतो कधी आणी मी वाचतो कधी...... जेवण झालं... बाहेर फिरून आलो.. ही reply का नाही करत... १०.३० वाजले...११ वाजले... ११.३० वाजले... reply वाचल्या शिवाय झोप पण येईना......काय झालं असेल .....कोणी तिला काही बोललं नसेल ना......... १२ वाजले!!! आता reply नाही येणार.... म्हणजे ती नाही येणार का उद्या!!!!! विचारानेच उरली-सुरलेली झोप उडाली... उठून gallery मध्ये आलो......... मन माझं मलाच समझावायला निघालं.. अरे उशीर झाला ना, म्हणून नसेल जमलं SMS करायला...सकाळी फोन करेल बघ... "मी निघाले!!! येते आहे... पोहचते दोन तासात!! " अस सांगेल आणि तुझीच घाई होईल... पण reply नाही आला...म्हणजे बहुदा येणं रद्द झालं असावं... कारण काहीच कळवलं नाही तिने!!!!........ confirmation चा call करणार होती असं ठरल होत..... पण........................
मन या वेळेस मात्र गप्पंच राहिलं... काहीच बोललं नाही... बघता बघता अश्रूंचा बांध फुटला............... बिछान्या वर येऊन पडलो........शून्यात बघत विचार करायला लागलो!!!!!!!!!
देवा कडे वर बघीतलं...... त्याला सरळ जाबच विचारला!!!! .........."का अशी स्वप्न रंगवायला लावतो मनाला.... तू सर्वांच्या मनात असतोस म्हणे...मग तुला तर माहित होत ना!!!.... ती येणार नाही म्हणून...मग मन स्वप्न रंगवत होत तेव्हा का नाही थांबवलस त्याला............"
देव पण बहुदा माझा खेळ बघत होता... तो खाली आला..मला म्हणाला "काय झालं!! मी काय केलं"
मी त्याला म्हंटल, " मी कधी खूप काही मागीतलं का, असे तीच्या बरोबरचे क्षण का हिरावून घेतोस माझ्या कडून..... हिरावून घेतोस तर घेतोस, पहिले त्याची स्वप्न जागवतोस!!!!!!....प्रत्येक वेळेस आयुष्यातील ही कहाणी जशी अर्धवट राहिली तशीच माझी भेट ही अर्धवट आणून संपवतोस ....... ती नसल्या ची जाणीव उफाळून परत परत जाणवून देतोस....."
देव हसला, मला म्हणाला " अरे सोड तिला, जाऊ दे तिला.......तूला काय हवं ते माग दुसर, मी देतो.."
मी म्हणालो "अरे!!! जे मागतो आहे ते देना!!............."
"आमच्या आयुष्यातले...आमच्या साठी आम्हा दोघांना दोन क्षण हवे आहेत रे....... का माझं सर्वस्व दुसर्यालाच देऊ केलं आहेस..."
देव काही केल्या मानेना.........मी रडकुंडीला येऊन अगदी भीक मागत होतो...त्याने ते क्षण भीक म्हणून दिले तरी मला चालणार होते.......... पण तो अडून होता............... त्याच्या मतावर ठाम होता !!!!!!!!!!!
मी शेवटी त्याला म्हंटल... " हे बघ.... तुला काय हवं ते सांग...अच्छा!!! अस करूया...माझ्या पुढच्या आयुष्यातील काही ही.....कुठले ही....कसले ही सुखं असतील ना त्यांच्या बदल्यात मला हे क्षण दे तिच्या बरोबर!!!!!"
"माझ्या सुखांचा बदल्यात दे मला म्हणजे माझा हिशोब तुझ्या लेखी बरोबर होईल..... " .......देव हसायला लागला....मला म्हणे झोप आता......आणि मला ही झोपू दे..... मी आपला " देवा थांब!! देवा थांब!!!....अरे सगळी सुखं घे बस ......सर्व सुखांच्या बदल्यात ते क्षण दे....अरे तीच आहे माझ्या कडे पणाला लावायला...." देव मागे ना बघता निघून गेला.... मी देवा देवा देवाआआ!!! करत खडबडून जागा झालो....... बघीतलं तर सकाळ झाली होती..... बाजूला mobile होता.....त्याच्यात वेळ बघायला म्हणून On केला तर तिचा SMS आला होता.. "No.. am not coming!!" ......
मी देवाकडे बघीतलं...... डोळ्यात पाणी दाटलं.... ठरवलं नाही पडू देणार ते..... तिच्या साठी पाणी दाटलं...तिच्या पदरातच पडणार..... देवाला म्हंटल तू खुश होऊ नकोस... माझ्या पुढच्या प्रयत्न साठी तयार राहा!!!!
नंतर म्हणू नकोस सांगितलं नाही म्हणून....................................
No comments:
Post a Comment