Monday, August 24, 2015

पेड़

खड़ा हूँ मैं यहाँ अकेले
इन खेतों के चौराहे पर!!
फैला कर अपनी शाखाये
और गहरी जड़ों को गड़ाए!!!

बेदाग़ नीले अंबर के निचे
सुखी, झुलसती दरारों पे!!
देखा है उसे परिश्रम करते
अरमानो को ज़मीन में बोते!!!

आँखों में हज़ारों बारिशें लिए
हरे लहराते सपने सजाये
रोज़ आता अपने तलवे जलाते.....
आसमान पर फिर हम अपनी नजरे गड़ाते!!

मेहफ़ूज़ ठंडे साये मैं मेरे
मायूसियत के दिन बेहने लगे!!!
सावन तो अब बस, आँखों से बरसते.…
गीले तो सिर्फ मन ही हो पाते!!!

नदी, कुए सब सहरा बन गए.…
खोखली बहने लगी है हवाएं
दुवाओं के हौज भी लगे अब सुखने
बोई बीजों की बन गयी है कब्रे

कर्जे पर लायी थी आशाएँ, उधार लिए थे सपने!
खून-पसीने से भविष्य बोये थे अपने
खेत सारे बन गए अब शमशान
जीवन से मौत लगने लगी है  आसान

निस्तब्ध खड़ा रहा, मैं, चुपचाप
मजबूत शाखा बन गयी मेरा अभिशाप
तने के साथ-साथ रूह भी कापी थी
जब लटका कर खुदको, उसने अपनी, जान लेली थी

वजह उसके मरने की क्यों बना मैं
कितना-कैसे रोकना, उसे चाहता था मैं
मेरी बाँहों में जान निकलती, देखता रहा मैं
जड़ों से माँ के गले लग, रोता रहा मैं

पार्थिव रखा, उसका मेरी ही छाव मैं 
बेजुबान बेवा खड़ी थी बगल में
"जायज़" खुदखुशी फिर साबित कर परिवार ने
लक्ष रुपयो में तोली मौत सरकार ने!!!!

खड़ा हूँ मैं अभी यहाँ, कई और मौतों की वजह बनके
शमशान बने इन खेतों में, अपनी मौत के इंतज़ार में!!!!!

-- आशिष कारखानिस

Friday, August 14, 2015

राह

सोचती हूँ, मैं एक राह.……
में किस्से प्यार करू!!!
किससे अपना सफर बाटू .……
किसकी मंज़िल में बनु!!!


उस मोड़ से जो.……
खुद ठहर, मुझे बदलता....
नयी दिशा ,नया क्षितिज दिखता.…
पुराने जनाजों को धुन्दला कर
उम्मीद के नए मायने समझाता!!!

मगर मेरे आगे बढ़ने पर भी .…
 ....... वही रह जाता!!!!!


या उस चौराहे से जो.……
नये विकल्प, नयी मंज़िले दिखता.…
मुझ जैसी एक और से मिलता..... !!
दो पल के लिए एक सखी दिलाता.
सुख-दुख बाटने का अवसर दिलाता!!

मगर जो मेरे साथ-साथ
........ उसे भी उतना ही चाहता!!!!!


उस मक़ाम से प्यार करू.……
मेरे सफर की कहानी सुनाता
मेरे अग्रिम होने को दर्शाता!!!!
जो मेरे भुत में देख.…
भविष्य की बात करता!!!

मगर में आगे बढ़ते ही
……खुद बदल जाता!!!!


या उस मंज़िल से जो .……
मेरा जिना मुक्कमल है 
मेरे अस्तित्व का एहसास है!!
मेरे सफर की जो इन्तहा है.…
और मेरे जीवन का अंतिम सच!!!

मगर उससे मिलन से ही
.…मेरा अंत हो जाता!!!


या उस राही से.…
जो मेरे निरंतर साथ चलता.……
मुझे पे अपने निशाँ छोड़ता जाता
मुझे सजाता-सवरताा सुन्दर बनाता.……

मगर जो मंज़िल के पाने पर
....... मुझे ही भूल जाता!!!!!!


राही, मोड़, मकाम, नज़ारे.……
है ये सभी फिर भी मेरे अपने!!
हमराह है मेरे बस.……
हमसफ़र कोई नहीं!!!
हमसफ़र कोई नहीं!!!




Monday, June 22, 2015

एक कम्बल की ही तो बात थी……

एक कम्बल की ही तो बात थी…………बस!!!!!

नहीं मांगी थी दुनिया भर की दौलत
ऊँचे दरो-दीवारों की नही थी चाहत
कभी नहीं चाही कोई शानो-शौकत
मेहेंगी चीज़ें तो नहीं……बस!!!!
बस……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

पेट की आग ज्वालामुखी बन गयी
उसी की लौ तो दिल जला गयी!!!
बाहर सर्दी कहर मचा रही थी
जिस्म को चीरती आग बुझाने चली थी
आग अपनी और सर्दी परायी थी ……बस!!!!
बस……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

सर्दी से मुकद्दर भी सिकुड़ गया.....
भगवान का दिल, पत्थर सा जम गया!!
घने कोहरे के पीछे सूरज भी छीप गया.…
रोशन कर दुनिया, खाली हाथ ही आ गया!!
नर्म धुप तो नहीं……बस!!!!
बस……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

बुखार से कापते बच्चे को सीने से लगायी रही
तपते लिहाफ से तो.… माँ को ही आंच मिलती रही!!
सुबह जब ठंडे बदन का एहसास हुआ..... 
ममता का तो तभी देहांत हुआ!!
दुआ-दवा तो नहीं……बस!!!!
बस……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

नहीं देखे थे उसके लिए हसीं सपने……
नहीं सुनाये कभी उसे परियों, राजा-रानीयों के किस्से!!!
सरस्वती तो बस रूठ ही गयी थी……
जीने की चाह तो जिन्दा रखी थी!!!
खिलौनौ की तो नहीं……बस!!!!
बस……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

भोर के सन्नाटे चीरती, ममता चीखती रही.…
वीरान सड़को की रूह तक कांप गयी!!!
पत्थर के मकानो से टकरा कर चुरचूर होती रही
उनमें बसी रूह तो उससे भी पत्थर की बनी थी!!!!!!
नया नहीं...भीक ही सही..... मगर……बस
बस……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

सर्द हवा माँ को भी पत्थर बना गयी!!
नपुंसकः दुनिया सिर्फ देखती रेह गयी.… .
जिन्दा लाशों से भरी दुनिया बन गयी.....
कफ़न ही पहना दो इन्हे……बस!!!!
बस क्यों की आखिरकार……
……एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!
एक कम्बल की ही तो बात थी!!!!!!

Wednesday, May 20, 2015

Creative Constipation!!!!

अगं!!…. कालिदास जयंती चा email आला बरं का!!!…
मी संध्याकाळी घरी गेल्या वर लगेच हिला सांगितलं. लग्ना नंतर बायकोला answerable होता अश्या वेळेस उशीरा घरी गेल्या बरोबर काही तरी असं सांगितलं कि तिचे पुढचे सगळे प्रश्न बंद होतात आणि आपल्याला हव्या असलेल्या विषया चर्चा होते आणि प्रश्नावली तून सपशेल सूटका … माझा tried  and  tested  असा मंत्र आहे!!!

"अरे वाह!!!!… मग काय लिहिणार आहेस…. का जुनच काही तरी पाठवणार… please जरा बरं लिही…मी प्रेक्षकात असते…जरा बऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या पाहिजे. नंतर तुझ्या बरोबर उरलेला कार्यक्रम ही बघायचा असतो".……… हिने तर wicket च काढली!!!!!
"आईला!!!!!… हे बराय…काही पण हा!!!….  मागच्या वेळेला कोणी काय म्हंटल का…. मग उगाच!!!!" मी म्हणालो……………

"पण या वेळेस program मध्ये थोडा change आहे… "तो…. ती आणि शिट्टी" या विषयावर काही तरी गोष्ट वगैरे सारखं लिहायचं आहे. मला काहीच सुचत नाही आहे. बघू काही सुचलं तर लिहीन नाही तर कथा पाठवू फक्त…"
"Creative Constipation झालंय  माझं!!!…." मी उगाचच आपले मोठे-मोठे शब्द वापरत होतो.
"अरे!!!… का??… किती सोपा आणि छान  विषय आहे!…. नाही तरी अपचन होई पर्यंत प्रेम कथा आणि कविता लिहित असतोस…. तसच लिही काही पण!!!"
माझ्या Creative Constipation चं हे असं पुढे Dysentery मध्ये उत्तर मिळेल याची मी अपेक्षाच केली नव्हती!!
"अगं, ती आणि तो वर काही लिहीन ही पण शिट्टी वाजत नाही आहे त्याच काय करू कळत नाही"…
"तु लिही रे…. लोकच शिट्ट्या मारतील ऐकून"……

"काही ही पांचट joke  मारू नकोस, इथे मला काही सुचत नाही आहे आणि तू…. तो आणि ती असते तर लिहिल ही असतं काही तरी…. पण मध्ये हि शिट्टी कुठे घालू"!!!!
बायको ला परत मी एक full  toss ball दिला होता आणी  तिने लगेच खणखणीत षटकार  वाजवला………
"तो आणि ती वर लिही…. आणि मधून मधून, वाचताना तूच  का नाही शिटी वाजवत "….
आता मात्र हद्द झाली…हिला स्वतः ला तर काहीही सुचणार नाही आणी मला मदत तर नाही ती नाही…… वर विनोद!!!!!!….ते हि बाष्कळ!!!!!
"अग!!, एवढंच  आहे तर तू मदत कर किंवा लिही….तुझच पाठवू आपण"

मी direct तिच्या बौधिक आणि अजून बऱ्याच कौशल्यान वरच आघात केला होता!!!!……. घरात शिरतानाच मी gas वर आणि ओट्यावर जेवणाची भांडी बघितली होती, म्हणजे त्या आघाडी वर हे युद्ध जाणार नव्हतं याची मला खात्री होती!!
पण आज काही तरी वेगळ होणार हे मात्र नक्की……
"ok!!… चल, I  shall  help you!!!!…", असं  स्पष्टं पणे english मध्ये ठणकावत, हिने मराठीत लेख लिहायला मदत देऊ केली………….

हिने लगेच एक notepad आणि पेन आणले…"बाप रे!!!…. ही तर serious आहे," (हे मनातल्या मनात म्हणून), मी जर घाबरलोच…
"बर!!… Lets  start!!!!…", असं  म्हणून मला सुरवात करायची आहे का, किंवा मी तयार आहे का नाही…हे न बघता madam  सुटल्याच!!!!
"creative Thinking can also  be process  driven",
माझा पहिल्या वाक्यात च त्रिफळा उडाला होता!!!!… Clean Bowled !!!!!
मी "हो" म्हणू का "Yes" असा विचार करत असताना च तिने दुसरा yorker टाकला….
"Whats  your way towards creative Thinking"
आणि अगदी निर्विकार आणि अभ्यासू चेहऱ्याने माझ्या कडे बघत होती…………
मी परत कुठल्या भाषेत उत्तर देऊ, आपल्यला लिहायचं कुठल्या भाषेत आहे. असे  विचार करत होतो….इथे creative  thinking चीच मारा मार होती त्यात त्याची कसली डोम्बल्याची आलीये Process!!!!!!
तिला सांगावासं  वाटत होतं जे "अपचन" होईल असे प्रेमाचे लेख व कविता आहेत त्या बहुतौंश वेळेला मला सकाळी Toilet seat वर सुचल्या आहेत…कदचित म्हणून च त्याने अपचन होत असावं !!!!!!
"असं, काही process वगैरे नाही आहे…… मला सुचतं  मग लिहितो"…
"OooooK!!!!…… So you  are spontaneous",
आता मात्रं माझा सय्यम सुटत होता……
"तुझ्या कडे मदत करण्यासाठी काही आहे का, कारण  मला विश्लेषण नको आहे, उपाय हवा आहे", मी खेकसलोच
"Aaaaaaa Aah!!you  mean analysis!!!……. Ok Ok… Lets come to the point and start"
"तर, whats  the  topic……", वर मलाच विचारल….
तो…ती आणि शिट्टी…आता किती वेळा सांगायच तेच तेच", मी खवचट पणे उत्तर दिलं!!!
"Ok  Ok …. Lets  Begin!!",
आता मात्र ते english डोक्यात जात होतं…
बायको आज ऐकण्या च्या मनस्थित आणि परीस्थित च न्हवती……. माझ्या तिच्या मते असलेल्या chaotic वं random  असलेल्या creative thinking ला ती process घालून च देणार असा जणू प्रणच केला होता आज !!!!
एखाद्या लहान मुलाला इच्छा नसताना आई-वडील डोक्या वर थंडी ची माकड टोपी घालतात न तसं झालं होतं  माझं!!!
"तर आपण आता पहिले आपले objectives  लिहून काढू….", बायको सुटली……
"अग objectives नाही गं objective आहे, एक कथा लिहायची आहे ४ mins ची छोटीशी", मी हरलेल्या स्वरात म्हणालो!
"बरोबर!!!…. आणि आपल्या कडे काय काय सामग्री आहे……. "
तिने एका प्रयोग शाळे च्या प्राध्यापका सारखे विचारले…
मी उडालोच…. "सामग्री!!!"…. सामग्री म्हणजे काय??……मी विचारलं
हिला साहित्य लिहिणे वगेरे बोललो होतो…त्याच हिने सामग्री केलं  कि काय!!!!"
"म्हणजे अरे!! ……आपले  'तो' आणि 'ती' Fixed आहेत….बरोबर!!!!!", तिने सुचवलं….
"कोण आहेत ते??", मी विचारलं….
"अरे!!!! …तो आणि ती",
"हो तेच कोण आहेत??", मी विचारलं….
"Fixed नाही का आहेत ते!!!!"
"कोण fixed केलेस????? "
अरे!!!, तो आणि ती …. अस काय करतोस", ती वैतागली
"अरे!! म्हणजे त्यांच्या मध्ये काही variation  नाही ना!!!…they are fixed!!… तो आणि ती"
"हां… बरं… बरं…… म्हणजे मुलगा आणि मुलगी वगेरे ……तसं fixed होय", मला कळतच नव्हतं!!!!
"पुढे!!!"……
"मग आता आपण शिट्ट्यांची यादी करू या",
मी परत उडालो… "शिट्ट्यांची यादी म्हणजे!!!!",
"अरे!! म्हणजे किती विविध प्रकारच्या शिट्ट्या असतात ते लिहूया आणि मग ठरवू कुठली वापरायची ते किंवा which can suit better",
"कुठली suit म्हणजे काय"…. "ती कथे मध्ये गोवता आली पाहिजे…नुसत्या विविध शिट्ट्या असून काय उपयोग",
"हो पण list  केली कि आपल्याला कळेल ना या पलीकडे कुठली हि शिट्टी नाही… this will limit the scope of your shittis",
तिने आपल्या ला एवढेच resources आहेत आणि यात च project व्हायला पाहिजे अश्या थाटात सांगितलं!!!
मग आम्ही शिट्ट्यांची यादी करायला बसलो…… cooker ,police, लोफर मुलांची ते अगदी PT चे सर यांची……. अश्या दैनदिन, आणि रोजच्या ऐकण्यात असेलेल्या शिट्ट्या झाल्या आणि मग आपण किती out of the  box म्हणजे चौकटी बाहेर विचार करू शकतो हे दाखवण्या साठी तिने यादीत पुढे भर घातली ती म्हणजे!!!!………………………….
"शाळेची शिट्टी"
"घंटा !!!"…अस जोरात ओरडलो….
"शाळेला घंटा असते!!!……
कधी ऐकलं आहेस का…वेळ संपली म्हणून शिक्षकाने शिट्टी वाजवली आणि तास संपवला!!!".
"ohhh yeah!!!…. ok… you are right!!……शाळेची शिट्टी cancel",
"Cancel!!!!!…… CAncel नाही चूक चूक आहे ती",
आता माझं धीर संपत आला होता…. भूक ही लागली होती…. office  मधून घरी आल्या वर सरळ या Process साठी बसलो होतो…… आता ते डोक्यात जात होतं!!
पुढची शिट्टी म्हणून तिने चक्क……. गाडी ची ……म्हणून लिहिलं आणि तिकडे माझ्या लक्षात आलं कि माझ्या बायको ची शिट्ट्यांची संकल्पना सपशेल चुकली आहे!!!!
"अगं गाडी चा भोंगा असतो…. ऐकले आहेस का कधी…. राजधानी Express भर धाव station मध्ये शिरताना शिट्टी वाजवत आली…कोणी बघेल तरी का तिच्या कडे!!!!!!……"
"हे बघ तुला काहीही झेपत नाही आहे…… तू किराण्याची ची यादी करते तशी शिट्टयांची यादी काय करत बसली आहेस…. थोड्या वेळाने Woolworths ला चल म्हणशील… काय चावट पणा आहे हा!!!!"
"अरे!!!! अस कसं म्हणतोस…… या शिट्टयान मधली एखादी उचल आणि वापर तुझ्या कथेत!!!!!"
ती पण आता थोडी चिडायला लागली होती. एकूणच तिच्या  सगळ्या प्रयत्नान वर प्रश्न चिन्ह उभ राहत होतं…….
"अगं तीच कथा सुचण्या साठी बसलो आहोत ना आपण!!!!!… तूझ्या Process आणि माझ्या Creative thinking यांच्या मधुर मिलनातून कथेचा जन्म होणार होता ना!!……. त्याचं काय झाल!!!"
"अरे, आता सामग्री झाली आहे, आता फक्त त्याला वापरायचं कि झालं !!!………. So आपल्या यादी मधली कुठली शिट्टी तू घालू शकतोस गोष्टी मध्ये!…… "
"तो आणि ती काय तर fixed म्हणे आणि मग या अनेक शिट्ट्यांची काय खिचडी घालू का लोनचं !!!!…… का त्या Fixed  तो ला आणि ती ला अनेक शिट्टयान बरोबर मिसळून भेळ करू!!!"
आता माझ्या रागाच्या संवादात हि खणायचे पदार्थ येऊ लागले होते!!…… एवढी भूक लागली होती….
नवर्याच्या पोटाचा आणि डोक्याचा अगदी घनिष्ट संबंध असतो हे का कळत नाही बायकांना!!!….
"What do you mean????… मी जर ती कथा लिहिली तर मग तू काय करणार रे …. मी तुला किती innovative ideas दिल्या……. तूलाच काही सुचत नाहीये"
"अगं!!… अस सुचत का कधी……. अशी सामग्री गोळा करून खायचा पदार्थ होतो साहित्य नाही…. गीत रामायण लिहिताना माडगुळकर अडले असतील तर त्यांच्या मिसेस काय ** अहो किती सोपा topic आहे….तुमचे राम fixed, सीता fixed  आहे, झालेच हनुमान व रावण हि fixed  आहेत मग काय घ्या हवी तितकी माकडं आणि लिहा कि ** अस म्हणाल्या असतील का!!!काही हि आपलं  सामग्री म्हणे…………"
"helloooooo!!!… तू कालिदासाच्या एका कार्यक्रमाला कथा सादर केली आहेस ……. जरा कुठे त्या कालिदास वाल्यानी कौतुकाचे चार शब्द बोलले, तर लगेच मोरा सारखं पसारा काढून नाचून दाखवायची गरज नाही आहे!!!!…………
"एक minute!!…एक minute!!!… मोराचा असतो तो पिसारा आणि आपल्या घरी असतो तो पसारा"
"Whatever …. हो माहिती आहे मोठा साहित्यिक and all……जणू  व. पु. देशपांडे च तू नाही का!!!!!!!"
"कोण… कोण मी….….अगं व.पु. काळे आणि पु. ल . देशपांडे…… काही ही माहिती नसताना मराठीत गोष्ट लिहायला मदत करते आहे……. तू माणसाची भरती करायचं काम कर…… हे सोड, मी बघतो काय करायचं ते!!!!!………. व. पु. देशपांडे म्हणे!!!!!!!…….
"Whatever!!!!… पु आहे same दोन्ही कडे!!!!……बस तर मग!!!!!"
"अगं हुशार त्या नावातले 'पु' च तर वेगळे आहेत…कठीण आहेस तू!!!!!!!…. चूक झाली माझी तुला विचारलं!!!!"
"Ok!!!….do as you wish...... Why am i even discussing this....... you think you can do it!!!!!...gReat!!!!!...get lost and do it yourself!!!!........ मदत करायला जावं तर म्हणे…आं आ। …. whatever……. i dont care काही हि म्हण"….
नवरा बायको च्या भांडणा मध्ये वेळेवर मुद्दा रिंगणात फेकणं याला महत्व असतं…… तो कुठल्या भाषेत आहे किंवा तो बरोबर आहे कि नाही हे समोरच्याने ठरवायचं!!!!
"Ok…. मी बघून घेईन काय करायचं  आहे ते…. एका गोष्टी साठी किती ताप डोक्याला"….
"Exactly!!!!… मी का डोकं फोडते आहे… या कालिदास वाल्यांचं  काय जातं topic द्यायला…. तो-ती आणि शिट्टी म्हणे…तू आणि तुझे कालिदास ……काय हव्वा तो गोंधळ घाला"
"अगं!!!… एएए…… जरा नीट……कालिदास वाले काय…. कालिदास कमिटी तरी म्हण ना…… त्यांनी काय केलय……. "
मी जरा समजुतीचा स्वर काढला……
"हो तू त्यांचीच बाजू घे…… काही तरी टोपिक देतात आणि तू माझ्या शी भांड!!!"…
तेवढ्यात आमच्या घरातल्या cooker ची शिट्टी झाली आणि ती स्वयपाक घरात निघून गेली….शिट्टी मुळे कि काय आम्हाला हा साक्षात्कार झाला कि खरं कारण भूक लागली आहे हे असावं
तो आणि ती मधली शिट्टी तरी नाही सापडली, पण आमच्यातलं भांडण तरी संपण्यास शेवटी शिट्टीच कारणीभूत ठरली!!!!!
दुसर्या दिवशी बायको ला कालच्याच भांडणाची सामुग्री वापरून केलेल "साहित्य" ऐकवल आणि दोघे हि त्यावर खदा-खदा हसत बसलो!!!!!