अगं!!…. कालिदास जयंती चा email आला बरं का!!!…
मी संध्याकाळी घरी गेल्या वर लगेच हिला सांगितलं. लग्ना नंतर बायकोला answerable होता अश्या वेळेस उशीरा घरी गेल्या बरोबर काही तरी असं सांगितलं कि तिचे पुढचे सगळे प्रश्न बंद होतात आणि आपल्याला हव्या असलेल्या विषया चर्चा होते आणि प्रश्नावली तून सपशेल सूटका … माझा tried and tested असा मंत्र आहे!!!

"अरे वाह!!!!… मग काय लिहिणार आहेस…. का जुनच काही तरी पाठवणार… please जरा बरं लिही…मी प्रेक्षकात असते…जरा बऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या पाहिजे. नंतर तुझ्या बरोबर उरलेला कार्यक्रम ही बघायचा असतो".……… हिने तर wicket च काढली!!!!!
"आईला!!!!!… हे बराय…काही पण हा!!!…. मागच्या वेळेला कोणी काय म्हंटल का…. मग उगाच!!!!" मी म्हणालो……………
"पण या वेळेस program मध्ये थोडा change आहे… "तो…. ती आणि शिट्टी" या विषयावर काही तरी गोष्ट वगैरे सारखं लिहायचं आहे. मला काहीच सुचत नाही आहे. बघू काही सुचलं तर लिहीन नाही तर कथा पाठवू फक्त…"
"Creative Constipation झालंय माझं!!!…." मी उगाचच आपले मोठे-मोठे शब्द वापरत होतो.
"अरे!!!… का??… किती सोपा आणि छान विषय आहे!…. नाही तरी अपचन होई पर्यंत प्रेम कथा आणि कविता लिहित असतोस…. तसच लिही काही पण!!!"
माझ्या Creative Constipation चं हे असं पुढे Dysentery मध्ये उत्तर मिळेल याची मी अपेक्षाच केली नव्हती!!
"अगं, ती आणि तो वर काही लिहीन ही पण शिट्टी वाजत नाही आहे त्याच काय करू कळत नाही"…
"तु लिही रे…. लोकच शिट्ट्या मारतील ऐकून"……
"काही ही पांचट joke मारू नकोस, इथे मला काही सुचत नाही आहे आणि तू…. तो आणि ती असते तर लिहिल ही असतं काही तरी…. पण मध्ये हि शिट्टी कुठे घालू"!!!!
बायको ला परत मी एक full toss ball दिला होता आणी तिने लगेच खणखणीत षटकार वाजवला………
"तो आणि ती वर लिही…. आणि मधून मधून, वाचताना तूच का नाही शिटी वाजवत "….
आता मात्र हद्द झाली…हिला स्वतः ला तर काहीही सुचणार नाही आणी मला मदत तर नाही ती नाही…… वर विनोद!!!!!!….ते हि बाष्कळ!!!!!
"अग!!, एवढंच आहे तर तू मदत कर किंवा लिही….तुझच पाठवू आपण"
मी direct तिच्या बौधिक आणि अजून बऱ्याच कौशल्यान वरच आघात केला होता!!!!……. घरात शिरतानाच मी gas वर आणि ओट्यावर जेवणाची भांडी बघितली होती, म्हणजे त्या आघाडी वर हे युद्ध जाणार नव्हतं याची मला खात्री होती!!
पण आज काही तरी वेगळ होणार हे मात्र नक्की……
"ok!!… चल, I shall help you!!!!…", असं स्पष्टं पणे english मध्ये ठणकावत, हिने मराठीत लेख लिहायला मदत देऊ केली………….
हिने लगेच एक notepad आणि पेन आणले…"बाप रे!!!…. ही तर serious आहे," (हे मनातल्या मनात म्हणून), मी जर घाबरलोच…
"बर!!… Lets start!!!!…", असं म्हणून मला सुरवात करायची आहे का, किंवा मी तयार आहे का नाही…हे न बघता madam सुटल्याच!!!!
"creative Thinking can also be process driven",
माझा पहिल्या वाक्यात च त्रिफळा उडाला होता!!!!… Clean Bowled !!!!!
मी "हो" म्हणू का "Yes" असा विचार करत असताना च तिने दुसरा yorker टाकला….
"Whats your way towards creative Thinking"
आणि अगदी निर्विकार आणि अभ्यासू चेहऱ्याने माझ्या कडे बघत होती…………
मी परत कुठल्या भाषेत उत्तर देऊ, आपल्यला लिहायचं कुठल्या भाषेत आहे. असे विचार करत होतो….इथे creative thinking चीच मारा मार होती त्यात त्याची कसली डोम्बल्याची आलीये Process!!!!!!
तिला सांगावासं वाटत होतं जे "अपचन" होईल असे प्रेमाचे लेख व कविता आहेत त्या बहुतौंश वेळेला मला सकाळी Toilet seat वर सुचल्या आहेत…कदचित म्हणून च त्याने अपचन होत असावं !!!!!!
"असं, काही process वगैरे नाही आहे…… मला सुचतं मग लिहितो"…
"OooooK!!!!…… So you are spontaneous",
आता मात्रं माझा सय्यम सुटत होता……
"तुझ्या कडे मदत करण्यासाठी काही आहे का, कारण मला विश्लेषण नको आहे, उपाय हवा आहे", मी खेकसलोच
"Aaaaaaa Aah!!you mean analysis!!!……. Ok Ok… Lets come to the point and start"
"तर, whats the topic……", वर मलाच विचारल….
तो…ती आणि शिट्टी…आता किती वेळा सांगायच तेच तेच", मी खवचट पणे उत्तर दिलं!!!
"Ok Ok …. Lets Begin!!",
आता मात्र ते english डोक्यात जात होतं…
बायको आज ऐकण्या च्या मनस्थित आणि परीस्थित च न्हवती……. माझ्या तिच्या मते असलेल्या chaotic वं random असलेल्या creative thinking ला ती process घालून च देणार असा जणू प्रणच केला होता आज !!!!
एखाद्या लहान मुलाला इच्छा नसताना आई-वडील डोक्या वर थंडी ची माकड टोपी घालतात न तसं झालं होतं माझं!!!
"तर आपण आता पहिले आपले objectives लिहून काढू….", बायको सुटली……
"अग objectives नाही गं objective आहे, एक कथा लिहायची आहे ४ mins ची छोटीशी", मी हरलेल्या स्वरात म्हणालो!
"बरोबर!!!…. आणि आपल्या कडे काय काय सामग्री आहे……. "
तिने एका प्रयोग शाळे च्या प्राध्यापका सारखे विचारले…
मी उडालोच…. "सामग्री!!!"…. सामग्री म्हणजे काय??……मी विचारलं
हिला साहित्य लिहिणे वगेरे बोललो होतो…त्याच हिने सामग्री केलं कि काय!!!!"
"म्हणजे अरे!! ……आपले 'तो' आणि 'ती' Fixed आहेत….बरोबर!!!!!", तिने सुचवलं….
"कोण आहेत ते??", मी विचारलं….
"अरे!!!! …तो आणि ती",
"हो तेच कोण आहेत??", मी विचारलं….
"Fixed नाही का आहेत ते!!!!"
"कोण fixed केलेस????? "
अरे!!!, तो आणि ती …. अस काय करतोस", ती वैतागली
"अरे!! म्हणजे त्यांच्या मध्ये काही variation नाही ना!!!…they are fixed!!… तो आणि ती"
"हां… बरं… बरं…… म्हणजे मुलगा आणि मुलगी वगेरे ……तसं fixed होय", मला कळतच नव्हतं!!!!
"पुढे!!!"……
"मग आता आपण शिट्ट्यांची यादी करू या",
मी परत उडालो… "शिट्ट्यांची यादी म्हणजे!!!!",
"अरे!! म्हणजे किती विविध प्रकारच्या शिट्ट्या असतात ते लिहूया आणि मग ठरवू कुठली वापरायची ते किंवा which can suit better",
"कुठली suit म्हणजे काय"…. "ती कथे मध्ये गोवता आली पाहिजे…नुसत्या विविध शिट्ट्या असून काय उपयोग",
"हो पण list केली कि आपल्याला कळेल ना या पलीकडे कुठली हि शिट्टी नाही… this will limit the scope of your shittis",
तिने आपल्या ला एवढेच resources आहेत आणि यात च project व्हायला पाहिजे अश्या थाटात सांगितलं!!!
मग आम्ही शिट्ट्यांची यादी करायला बसलो…… cooker ,police, लोफर मुलांची ते अगदी PT चे सर यांची……. अश्या दैनदिन, आणि रोजच्या ऐकण्यात असेलेल्या शिट्ट्या झाल्या आणि मग आपण किती out of the box म्हणजे चौकटी बाहेर विचार करू शकतो हे दाखवण्या साठी तिने यादीत पुढे भर घातली ती म्हणजे!!!!………………………….
"शाळेची शिट्टी"
"घंटा !!!"…अस जोरात ओरडलो….
"शाळेला घंटा असते!!!……
कधी ऐकलं आहेस का…वेळ संपली म्हणून शिक्षकाने शिट्टी वाजवली आणि तास संपवला!!!".
"ohhh yeah!!!…. ok… you are right!!……शाळेची शिट्टी cancel",
"Cancel!!!!!…… CAncel नाही चूक चूक आहे ती",
आता माझं धीर संपत आला होता…. भूक ही लागली होती…. office मधून घरी आल्या वर सरळ या Process साठी बसलो होतो…… आता ते डोक्यात जात होतं!!
पुढची शिट्टी म्हणून तिने चक्क……. गाडी ची ……म्हणून लिहिलं आणि तिकडे माझ्या लक्षात आलं कि माझ्या बायको ची शिट्ट्यांची संकल्पना सपशेल चुकली आहे!!!!
"अगं गाडी चा भोंगा असतो…. ऐकले आहेस का कधी…. राजधानी Express भर धाव station मध्ये शिरताना शिट्टी वाजवत आली…कोणी बघेल तरी का तिच्या कडे!!!!!!……"
"हे बघ तुला काहीही झेपत नाही आहे…… तू किराण्याची ची यादी करते तशी शिट्टयांची यादी काय करत बसली आहेस…. थोड्या वेळाने Woolworths ला चल म्हणशील… काय चावट पणा आहे हा!!!!"
"अरे!!!! अस कसं म्हणतोस…… या शिट्टयान मधली एखादी उचल आणि वापर तुझ्या कथेत!!!!!"
ती पण आता थोडी चिडायला लागली होती. एकूणच तिच्या सगळ्या प्रयत्नान वर प्रश्न चिन्ह उभ राहत होतं…….
"अगं तीच कथा सुचण्या साठी बसलो आहोत ना आपण!!!!!… तूझ्या Process आणि माझ्या Creative thinking यांच्या मधुर मिलनातून कथेचा जन्म होणार होता ना!!……. त्याचं काय झाल!!!"
"अरे, आता सामग्री झाली आहे, आता फक्त त्याला वापरायचं कि झालं !!!………. So आपल्या यादी मधली कुठली शिट्टी तू घालू शकतोस गोष्टी मध्ये!…… "
"तो आणि ती काय तर fixed म्हणे आणि मग या अनेक शिट्ट्यांची काय खिचडी घालू का लोनचं !!!!…… का त्या Fixed तो ला आणि ती ला अनेक शिट्टयान बरोबर मिसळून भेळ करू!!!"
आता माझ्या रागाच्या संवादात हि खणायचे पदार्थ येऊ लागले होते!!…… एवढी भूक लागली होती….
नवर्याच्या पोटाचा आणि डोक्याचा अगदी घनिष्ट संबंध असतो हे का कळत नाही बायकांना!!!….
"What do you mean????… मी जर ती कथा लिहिली तर मग तू काय करणार रे …. मी तुला किती innovative ideas दिल्या……. तूलाच काही सुचत नाहीये"
"अगं!!… अस सुचत का कधी……. अशी सामग्री गोळा करून खायचा पदार्थ होतो साहित्य नाही…. गीत रामायण लिहिताना माडगुळकर अडले असतील तर त्यांच्या मिसेस काय ** अहो किती सोपा topic आहे….तुमचे राम fixed, सीता fixed आहे, झालेच हनुमान व रावण हि fixed आहेत मग काय घ्या हवी तितकी माकडं आणि लिहा कि ** अस म्हणाल्या असतील का!!!काही हि आपलं सामग्री म्हणे…………"
"helloooooo!!!… तू कालिदासाच्या एका कार्यक्रमाला कथा सादर केली आहेस ……. जरा कुठे त्या कालिदास वाल्यानी कौतुकाचे चार शब्द बोलले, तर लगेच मोरा सारखं पसारा काढून नाचून दाखवायची गरज नाही आहे!!!!…………
"एक minute!!…एक minute!!!… मोराचा असतो तो पिसारा आणि आपल्या घरी असतो तो पसारा"
"Whatever …. हो माहिती आहे मोठा साहित्यिक and all……जणू व. पु. देशपांडे च तू नाही का!!!!!!!"
"कोण… कोण मी….….अगं व.पु. काळे आणि पु. ल . देशपांडे…… काही ही माहिती नसताना मराठीत गोष्ट लिहायला मदत करते आहे……. तू माणसाची भरती करायचं काम कर…… हे सोड, मी बघतो काय करायचं ते!!!!!………. व. पु. देशपांडे म्हणे!!!!!!!…….
"Whatever!!!!… पु आहे same दोन्ही कडे!!!!……बस तर मग!!!!!"
"अगं हुशार त्या नावातले 'पु' च तर वेगळे आहेत…कठीण आहेस तू!!!!!!!…. चूक झाली माझी तुला विचारलं!!!!"
"Ok!!!….do as you wish...... Why am i even discussing this....... you think you can do it!!!!!...gReat!!!!!...get lost and do it yourself!!!!........ मदत करायला जावं तर म्हणे…आं आ। …. whatever……. i dont care काही हि म्हण"….
नवरा बायको च्या भांडणा मध्ये वेळेवर मुद्दा रिंगणात फेकणं याला महत्व असतं…… तो कुठल्या भाषेत आहे किंवा तो बरोबर आहे कि नाही हे समोरच्याने ठरवायचं!!!!
"Ok…. मी बघून घेईन काय करायचं आहे ते…. एका गोष्टी साठी किती ताप डोक्याला"….
"Exactly!!!!… मी का डोकं फोडते आहे… या कालिदास वाल्यांचं काय जातं topic द्यायला…. तो-ती आणि शिट्टी म्हणे…तू आणि तुझे कालिदास ……काय हव्वा तो गोंधळ घाला"
"अगं!!!… एएए…… जरा नीट……कालिदास वाले काय…. कालिदास कमिटी तरी म्हण ना…… त्यांनी काय केलय……. "
मी जरा समजुतीचा स्वर काढला……
"हो तू त्यांचीच बाजू घे…… काही तरी टोपिक देतात आणि तू माझ्या शी भांड!!!"…
तेवढ्यात आमच्या घरातल्या cooker ची शिट्टी झाली आणि ती स्वयपाक घरात निघून गेली….शिट्टी मुळे कि काय आम्हाला हा साक्षात्कार झाला कि खरं कारण भूक लागली आहे हे असावं
तो आणि ती मधली शिट्टी तरी नाही सापडली, पण आमच्यातलं भांडण तरी संपण्यास शेवटी शिट्टीच कारणीभूत ठरली!!!!!
दुसर्या दिवशी बायको ला कालच्याच भांडणाची सामुग्री वापरून केलेल "साहित्य" ऐकवल आणि दोघे हि त्यावर खदा-खदा हसत बसलो!!!!!

No comments:
Post a Comment